Word typing
Click here
जिल्हा परिषद प्राथमिक व खाजगी प्राथमिक शाळांसाठी युनिट नोंदणी व उजळणी वर्गाबाबत फी बाबत पत्र
**************************************
जिल्हा परिषद प्राथमिक व खाजगी प्राथमिक शाळांसाठी युनिट नोंदणी व उजळणी वर्गाबाबत फी बाबत पत्र
Timetable
*प्रति*,
*मुख्याध्यापक,कब मास्टर, फ्लॉक लिडर, स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, सांगली जिल्हा*.
*विषय- कब-बुलबुल, स्काऊट- गाईड युनिट नोंदणी वर्गाबाबत*.
*संदर्भ- जि.प.सांगली /शिक्षण/माध्य/प्राथ/स्का./गा./नोंदणी 10339 दि.20/06/2023*.
*1) तासगाव -22-08-2023 मंगळवार स्थळ- पंचायत समिती, तासगाव*.
*2) कडेगांव -24-08-2023 गुरुवार- महात्मा गांधी विद्यालय, कडेगांव*.
*3)वाळवा -25-08-2023 शुक्रवार - जि.प.उर्दु शाळा नं.3, इस्लामपूर*.
*4) आटपाडी -28-08-2023- सोमवार - श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी*.
*5) मिरज-29-08-2023- मंगळवार - पंचायत समिती सभागृह,मिरज*.
*6) पलुस -31-08-2023- गुरूवार -पंचायत समिती सभागृह, पलुस*.
*7)जत-05-09-2023 मंगळवार - जि.प.शाळा नं.1, जत*.
*8) माडग्याळ- 06-09-2023- बुधवार -न्यु. इंग्लिश स्कुल,माडग्याळ*.
*9) कवठे महांकाळ -08-09-2023 शुक्रवार जि. प. शाळां न.1 (सभागृह), कवठे महांकाळ*.
*10) खानापूर -12-09-2023- मंगळवार -सौ. लीलाताई देशचौगुले प्राथमिक शाळा, विटा*.
*11) शिराळा -13-09-2023- बुधवार - न्यु. इंग्लिश स्कुल, शिराळा*.
*वेळ- सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत*.
*टिप-1) नोंदणी अर्ज मिळाले नसल्यास त्याच दिवशी दिले जातील शिक्षकांनी मुलांच्या नावाची यादी (जन्मतारीख व आधार कार्ड नंबरसह) मुख्याध्यापक यांचा शिक्का सोबत घेऊन यावे. शाळेचा ई -मेल आयडी व संबंधित शिक्षकाचा ई-मेल आयडी ऑनलाइन नोंदणी करिता आवश्यक आहे*.
*2) नोंदणी वर्ग कालावधी व ठिकाण यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे बदल होऊ शकतो बदल झाल्यास आपणास मेसेजद्वारे कळविण्यात येईल*
******************************/**
स्कॉऊट गाईड चळवळ विषयी माहिती
**************************************
पथक नोंदणी फॉर्म2018-2019
registration form download below पथक नोंदणी फॉर्म कब, बुलबुल/स्कॉऊट गाईड रजिस्ट्रेशन फॉर्म