⚜️ *अत्यंत महत्वाचे*⚜️
*महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य कार्यालयाच्या वतीने दि. १ ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग भोर, जि. पुणे येथे HWB / PRE ALT Scout wing प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. तरी सदर प्रशिक्षणासाठी राज्य/ जिल्ह्यातील पात्र स्काऊटरनी आपली नावे त्वरित द्यावीत . पूर्व नोंदणी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.*
*राज्य प्रशिक्षण आयुक्त स्काऊट, म.रा.भा.स्का.गा. मुंबई*
*प्रगत प्रशिक्षणानंतर स्वाध्याय वही लेखन करून असाइनमेंट प्रमाणपत्र प्राप्त झालेले स्काऊटर HWB साठी पात्र राहतील.*
तसेच *HWB कोर्स चे पार्चमेंट प्राप्त झालेले व एक प्राथमिक/प्रगत प्रशिक्षण वर्गास शिबीर सहाय्यक म्हणून कार्य केलेले स्काऊटर PRE ALT प्रशिक्षणास पात्र राहतील.*