सांगली भारत स्काऊट आणि गाईडच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Welcome

.

*दि सँलरी अर्नर्स को ऑप सोसायटी लि.सांगली कडून संगणक लॕपटाॕप भेट

*दि सँलरी अर्नर्स को ऑप सोसायटी लि.सांगली  कडून संगणक  लॕपटाॕप भेट;-

*दि सँलरी अर्नर्स को ऑप सोसायटी लि.सांगली यांच्यावतीने सांगली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयास एक संगणक संच व एक लॅपटॉप देणगी स्वरुपात भेट देण्यात आले. याप्रसंगी सँलरी अर्नर्स चे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जिल्हा संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, गाईडस् उपस्थित होते.💐💐त्याबद्दल दि सँलरी अर्नर्स सोसायटी चे आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक आभार*💐💐💐💐